पुण्यात शिवाजी महाराजांच्या 30 फुटी पुतळ्याचे अनावरण

March 22, 2011 10:47 AM0 commentsViews: 2

22 मार्च

शिव जयंतीच्या निमित्ताने पुण्यात हडपसर जवळ माजरी बुद्रुक इथं शिवाजी महाराजांच्या 30 फुटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आलंय. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांचे वंशज युवराज संभाजी महाराज यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं.

close