मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याला उध्दव ठाकरेंची मानवंदना

March 22, 2011 11:54 AM0 commentsViews: 2

22 मार्च

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 381 वी जयंती आहे. राज्यात यानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. यानिमित्त शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रात्री 12 वाजता मुंबईत चेंबूर येथे शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यांच्या सोबत मुंबईच्या महापौर श्रध्दा जाधव ही उपस्थित होत्या.

close