शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची राज ठाकरेंनी केली पाहणी

March 22, 2011 11:23 AM0 commentsViews: 6

22 मार्च

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यातील शिवाजी महाराजाच्या अश्वारुढ पुतळ्याची पाहणी केली. मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या वॉर्डात या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांच्या 9 नगरसेवकांसमवेत पुणे महानगरपालिका आयुक्त महेश झगडे यांची उद्या 11 वाजता भेट घेणार आहेत. या भेटीत ते नागरी प्रश्नांवर चर्चा करणार आहेत.

close