हसन अली प्रकरणातील तीन मुख्यमंत्र्यांची नाव जाहीर करावीत – राऊत

March 22, 2011 1:50 PM0 commentsViews: 3

22 मार्च

हसन अलीकडे पैसे जमा करणार्‍या तीन मुख्यमंत्र्यांची नाव जाहीर करावीत असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना केलं. हसन अलीकडे तीन मुख्यमंत्र्याचे पैसै असल्याचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं. दरम्यान खडसे यांच्याकडे याबाबत माहिती असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.

close