कसाबची अखेर सुप्रीम कोर्टात धाव

March 22, 2011 2:30 PM0 commentsViews: 2

22 मार्च

मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबने फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. हायकोर्टाने त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यावर सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितलं होतं. अखेर कसाबने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

close