शिवजयंतीवरुन होणारे वाद निरर्थक – राज ठाकरे

March 22, 2011 4:44 PM0 commentsViews: 6

22 मार्च

छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे. त्यामुळे शिवजयंतीवरुन होणारे वाद निरर्थक आहे असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. उलट शिवजयंती रोज साजरी केली तरी हरकत नसल्याचं राज म्हणाले. छत्रपतींची आठवण फक्त जयंती पुरती नको असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांच्या जीवनपट मांडणार्‍या शिवबा ते शिवराय या संगीत महानाट्याचं राज यांनी पुण्यात उद्घाटन केलं.

close