नाशिकमध्ये पारंपारिक पध्दतीने रंगपंचमी

March 24, 2011 10:44 AM0 commentsViews: 33

24 मार्च

पेशवेकालीन रहाडीत विधीवत पुजा करुन नाशिककरांनी रंगपंचमी साजरी केली. शनी चौकातील आणि गाडगे महाराज पुला जवळच्या दोन रहाडी अजून शिल्लक आहेत. त्यांचे विशिष्ट रंग ठरलेले असतात. त्या रंगाच्या हौदात उड्या मारुन पारंपरिक पध्दतीने नाशिक मध्ये रंगपंचमी साजरी केली जाते.

close