मराठी कलाकार मनसे चित्रपट सेनेत

March 24, 2011 11:16 AM0 commentsViews: 13

24 मार्च

मनसेच्या महाराष्ट्र अभिनेता मकरंद अनासपुरे, अजिंक्य देव, प्रसाद ओक, प्रिया बेर्डे, सयाजी शिंदे हे कलाकार नुकतेच सदस्य झाले आहेत. अभिनेत्री अमिता खोपकर हीनं ही या सेनेचं सदस्यत्व स्विकारलं आहे. महाराष्ट्र चित्रपट सेनेची सदस्य नोंदणी सुरु होती त्याचा आज समारोप झाला. या समारोप प्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत या कलाकारांनी सदस्यत्व स्विकारले. राजगडावर ही पत्रकार परिषद पार पडली. या चित्रपट सेनेसाठी काम करण्याचा निर्धार यावेळी कलाकारांनी केला.

close