दिल्लीत पद्म पुरस्काराचे वितरण

March 24, 2011 2:14 PM0 commentsViews: 18

24 मार्च

दिल्लीत पद्म पुरस्काराचे वितरण काही वेळापूर्वीच करण्यात आलं. यावर्षी महाराष्ट्रातील 18 जणांना आणि महाराष्ट्राबाहेरच्या दोन मराठी व्यक्तींना हे पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये लेखक भालचंद्र नेमाडे, अर्थतज्ज्ञ विजय केळकर, सामाजिक कार्यकर्त्या शोभना रानडे, क्रीडापटू शितल महाजन आणि इतिहास संशोधक मधुकर ढवळीकर यांचा समावेश आहे.

close