मराठी-अमराठी वाद महाराष्ट्रासाठी दुदैर्वी – शरद जोशी

November 8, 2008 8:35 AM0 commentsViews: 4

8 नोव्हेंबर, मुंबईशेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी राज ठाकरे यांच्या मराठी मुद्द्याच्या आंदोलनावर टीका केली आहे. ' देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्रानं सर्वाधिक हुतात्मे दिले आहेत. त्यामुळं मराठी- अमराठी हा मुद्दाच उरत नाही ', असं शरद जोशी यांनी म्हणाले. या मुद्द्यावरून महाराष्ट्राला आंदोलन करायचं असेल, तर या देशात रहायचं की नाही, हे महाराष्ट्रानं ठरवावं, असंही जोशी यांनी म्हटलं आहे.

close