अरूण जेटलींबाबत विकिलिक्सचा खळबळजनक खुलासा

March 26, 2011 10:52 AM0 commentsViews: 2

26 मार्च

हिंदूराष्ट्र ही संकल्पना भाजपसाठी केवळ राजकीय फायद्याची असल्याचे भाजप नेते अरुण जेटली यांनी म्हंटल होतं असा गौप्यस्फोट विकिलिक्सनं केला आहे. अमेरिकन एम्बासीचा हवाला देऊन हा खुलासा करण्यात आला आहे. हिंदूत्वाच्या मुद्यामुळे मतांमध्ये संभाव्य वाढ होत असल्याचे जेटली यांनी अमेरिकेन एम्बासीला सांगितलं होतं. हिंदुत्वाचा मुद्दा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या खुलाशामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

close