हो गयी बत्ती गुल….

March 26, 2011 5:07 PM0 commentsViews: 1

26 मार्च

पर्यावरणाबद्दल नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी डब्लु डब्लु एफ तर्फे 'अर्थ अवरचं' आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी रात्री 8:30 ते साडे नऊ वाजेपर्यंत लाईट्स बंद करून पृथ्वीवरील पर्यावरणाला वाचवण्यासाठी नागरिकांनी हातभार लावला. मुंबईसह दिल्ली, चेन्नई, कोलकाता या शहरामध्येही अर्थ अवरच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतही अनेक ठिकाणी नागरिकांनी एक तास बत्ती बंद ठेवून या मोहिमेला प्रतिसाद दिला. तर मुंबईत कुलाबा इथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.

close