डीबी रिअॅलीटी प्रकरणी सखोल चौकशी करावी – उध्दव ठाकरे

March 27, 2011 2:32 PM0 commentsViews: 4

27 मार्च

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डीबी रिअॅलीटीच्या बलवा प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्या मुलाच्या बँक खात्यात बलवा यांच्या डीबी रिऍलीटीच्या खात्यातून साडेचार कोटी रूपयांचा भरणा केला गेला होता. त्याबाबतची कागदपत्रं उच्च न्यायालयात सादर करण्यात आलीत. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केलीय.

close