प्रियांका गांधी आणि राहुल गांधी मोहालीत मॅच पाहायला येणार

March 28, 2011 10:25 AM0 commentsViews: 2

28 मार्च

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार्‍या सेमी फायनलचा फिव्हर वाढतच चालला आहे. दोन्ही देशातील फॅन मोहीलत दाखल होत आहे. या पाठोपाठ राजकरणीही या मॅचसाठी जोरदार फिल्डिंग लावत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आणि त्यांची बहिण प्रियांका गांधी वडेराही या मॅचसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आणि एकुणचं या व्हीव्हीआयपी मॅचसाठी सुरक्षा व्यवस्थाही कडक ठेवण्यात आली आहे.

close