शाहरूख घरीचं लुटणार मॅचची मजा

March 28, 2011 10:54 AM0 commentsViews: 5

28 मार्च

भारत आणि पाकिस्तानच्या या सेमीफायनलसाठी तमाम क्रिकेट फॅन्सनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. आणि यात शाहरुख खान आणि अभिषेक बच्चन यासारखे स्टार्सही मागे नाहीत. शाहरुख खानने या सेमीफायनलसाठी आपले सगळे शुट्स रद्द केले आहेत. आपल्या घरीच मिनी थियेटरमध्ये शाहरूख या मेगा सेमीफायनलची मजा लुटणार आहे.

close