बीग बी यांची मॅचसाठी जंगी तयारी तर अभिषेक मोहालीत ?

March 28, 2011 11:05 AM0 commentsViews:

28 मार्च

शाहरूख सेमी फायनलसाठी सज्ज होत असतानाच बीग बी अमिताभ बच्चन ही या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलसाठी सज्ज झाले आहे. बीझी शेड्युलमुळे बच्चन यांना मोहालीला जाण्याची इच्छा असूनही जाता येणार नाही. पण मॅचची मजा लुटण्याची जंगी तयारी बीग बी यांनी केली आहे. तसं ट्विटही त्यानी केलं आहे. आणि हो या मॅचसाठी शुभेच्छा द्यायलाही तो विसरलेला नाही. बढे मियँा अमिताभ जरी मोहालीला जाऊ शकत नसले तरी छोटे मियाँ अभिषेक बच्चननं मात्र मोहालीला जाण्यासाठी फुल टू ट्राय करणार आहे.

close