आमचं आरोपांपेक्षा खेळावर लक्ष – उमर गुल

March 28, 2011 12:51 PM0 commentsViews: 1

28 मार्च

वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाले होते. पण वर्ल्ड कपमध्ये असे प्रकार होऊ नयेत यासाठी पाकिस्तानी खेळाडूंवर गुप्तहेर नजर ठेवत असल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी म्हटलं होतं. पण ही बातमी निराधार असल्याचे सांगत पाकिस्तानचा फास्ट बॉलर उमर गुलने टीमचे केवळ खेळावर लक्ष असल्याचे म्हटलं आहे.

close