आमिर खानची अंधश्रद्धा…

March 28, 2011 1:27 PM0 commentsViews: 5

28 मार्च

वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमीफायनलसाठी अभिनेता आमिर खान हा सचिनला शुभेच्छा देणार नाही. यामागे कारण आहे आमिर खानची अंधश्रद्धा. आमिर खान आणि सचिनची मैत्री ही सगळ्यांनाच माहिती आहे. पण जेव्हा आमिर सचिनला शुभेच्छा देतो तेव्हा तो लवकर आउट होतो असं आमिर खानचं म्हणणं आहे. त्यामुळे सचिन ज्यावेळी मोठी खेळी करेल त्यानंतरच आपण त्याला फोन करू असंही आमिर खानने म्हटलं आहे.

close