लवासाला नियमित करू नका – मेधा पाटकर

March 28, 2011 3:45 PM0 commentsViews: 2

28 मार्च

लवासा प्रकल्पाला नियमित करू नका अशी मागणी करत मेधा पाटकर यांनी आज सोमवारी दिल्लीत पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची भेट घेतली. पर्यावरण मंत्रालय बुधवारी लवासाबद्दल आपला अहवाल न्यायालयात सादर करणार आहे. जयराम रमेश यांनी लवासच्या भूमिकेबद्दल यू टर्न न घेता कोर्टात आपल्या अगोदरच्याच भूमिकेवर ठाम राहावे असं आवाहन मेधा पाटकर यांनी केलंय आहे.

close