मेरठमध्ये स्फोट, 5 ठार

November 8, 2008 10:55 AM0 commentsViews: 4

08 नोव्हेंबर मेरठ,उत्तरप्रदेशातील मेरठ इथल्या झाकीरनगर परिसरात स्फोट झाला असून या स्फोटात आत्तापर्यत पाच जण ठार झाले तर अनेकजण जखमी झाले आहेत. हा स्फोट झाकीरनगरमधल्या लखीपूर बंगाली मार्केटमध्ये झाला. कच-याच्या ढिगा-यात स्फोट झाल्याची माहिती हाती आली आहे.

close