सेमीफायनलसाठी चंदीगढ हाऊसफूल्ल

March 28, 2011 5:08 PM0 commentsViews: 1

28 मार्च

चंदीगढजवळच्या मोहालीत सध्या उत्सवाचं वातावरण आहे. पंजाबमधील क्रिकेटच्या बिग शोचा उत्साह तेथील नागरिकांमध्ये ओसंडून वाहतोय. भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटप्रेमी मोहालीत गर्दी करत आहे. त्याचबरोबर अनेक व्हीआयपी, पत्रकार, सेलिब्रिटी मोहालीत येणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यासह जवळपास 250 व्हीआयपी मोहालीत येण्याची शक्यता आहे.

close