स्पेक्ट्रम प्रकरणी दोघांना अटक ; बलवाच्या भावाची सहभाग

March 29, 2011 10:47 AM0 commentsViews: 1

29 मार्च

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी आज आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. आसीफ बलवा आणि राजीव अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. आसीफ बलवा हा शाहीद बलवाचा भाऊ आहे. तसेच आसीफ आणि राजीव अग्रवाल हे दोेघेही कुसेगाव फ्रुट आणि व्हिजीटेबलचे डायरेक्टर आहेत. याअगोदर शाहीद बलवाला ही अटक करण्यात आली होती.

close