मुंबईतल्या निवासी भागात अजगर घुसल्यामुळे लोकांची तारांबळ

November 8, 2008 9:02 AM0 commentsViews: 1

08 नोव्हेंबरमुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये एका अजगराला पकडण्यात आलं. हा अजगर रात्री निवासी भागात घुसल्यामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आठ फुटांचा हा अजगर जोगेश्वरीजवळच्याच आरे कॉलनीतल्या जंगलामधून आल्याचं नागरिकांनी सांगितलं.या अजगराला लोकांनी मारून न टाकता प्रथम त्याला प्राणीमित्रांच्या सहाय्याने पकडण्यात आलं. त्यानंतर या अजगराला नॅशनल पार्कच्या जंगलात सोडण्यात आलं.

close