पाकचे पंतप्रधान मोहालीत दाखल

March 30, 2011 8:01 AM0 commentsViews: 1

30 मार्च

भारत पाक सेमीफायनलसाठी पाकचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी 30 जणांच्या शिष्टमंडळासह मोहालीत दाखल झाले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग हे सकारात्मक विचार करतात. त्यांना या खंडात शांतता आणि समृध्दी पाहिजे. मी आफ्रिदी आणि पाक टिमला विजयाच्या शुभेच्छा देतो अशा शब्दात पाकचे पंतप्रधान गिलानी यांनी टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

close