सचिनच्या शतकसाठी पाक फॅनच्या शुभेच्छा

March 30, 2011 8:29 AM0 commentsViews: 1

30 मार्च

भारत पाक सेमीफायनलचा महामुकाबला आज मोहालीत रंगणार आहे. यामॅचकडे सर्व देशासह जगाचे लक्ष लागले आहे. तर क्रिकेट फॅनचं लक्ष लागलं आहे ते सचिनच्या शंभराव्या शतकाकडे. भारतीय क्रिकेट फॅन तर शुभेच्छा देतचं आहे तर तर पाकिस्तानातून आलेले सचिनचे फॅन्सही त्याची सेन्चुरी व्हावी अशी आशा व्यक्त करत आहे.

close