मोहालीत बॉलिवूड स्टारची हजेरी

March 30, 2011 9:04 AM0 commentsViews: 1

30 मार्च

मोहालीत होणार भारत पाक मॅचसाठी क्रिकेट रसिकांनी एकच गर्दी केली आहे. मोहालीत दोन्ही देशांचे पंतप्रधान, राजकीय नेते आणि उद्योजक या महत्वपूर्ण लढतीसाठी हजर आहे. या लढतीचा थरार अनुभवण्यासाठी सेलिब्रेटीजही मोहालीत दाखल झाले आहेत. बॉलिवूड ब्युटी बिपाशा बासू, अभिषेक बच्चन, शक्ती कपूर मोहालीत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर, उद्योगपती विजय मालयाही मॅच बघण्यासाठी दाखल झाले आहेत.

close