टीम इंडियाला शुभेच्छा

March 30, 2011 12:32 PM0 commentsViews: 1

30 मार्च

भारत-पाकिस्तान सेमीफायनला भारतीय टीमला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत क्रिकेट प्रेमींनी सह्यांची मोहिम राबवली आहे. वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय टीमच खेळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

close