भारताच्या शंभर धावा

March 30, 2011 10:25 AM0 commentsViews: 8

30 मार्च

भारत-पाक निर्णयाक सेमीफायनल मॅचमध्ये भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. आणि अपेक्षेप्रमाणे भारताची सुरूवात दमदार झाली. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर जोडीने सुरूवात केली. सेहवाग धडाकेबाज सुरूवात करत पाक बॉलरवर बरसला त्यांने उमर गुलला तीसर्‍या ओव्हरमध्ये धो धो धुतलं आणि तब्बल 21 रन्स मिळवले. मात्र सेहवागची धडाकेबाज बॅटिंग 38 रन्सवर थांबली. वहाब रियाझने त्याला एलबीडव्लू आउट केलं. नंतर सचिनने संयमीखेळी करत गौतम गंभीर सोबत 100 धावांचा टप्पा पार केला.

close