हिंदूत्त्ववादी संघटनांना जाणून-बुजून टार्गेट केलं जातंय- राजनाथ सिंग

November 8, 2008 11:58 AM0 commentsViews: 5

08 नोव्हेंबर ,मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी हिंदूत्त्ववादी संघटनांना जाणून-बुजून टार्गेट केलं जातंय, असं भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात संघ परिवारचा हात आहे, असं म्हटलं जातं यावर त्यांनी हा आरोप केला.

close