आमदारांना पाडव्याची भेट ; आमदार निधीत 50 लाखांनी वाढ

March 31, 2011 10:56 AM0 commentsViews: 4

31 मार्च

राज्यातील आमदारांना राज्य सरकारने पाडव्याची भेट दिली आहेत. आमदार निधीमध्ये तब्बल 50 लाखांनी वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. आता आमदारांचा विकासनिधी 2 कोटी इतका होणार आहे. आधी हा निधी दीड कोटी इतका होता.

close