बेहरामपाड्याची जागा रेल्वेची ; पुनवर्सन निर्णय लांबणीवर

March 31, 2011 1:08 PM0 commentsViews: 5

31 मार्च

मुंबईतील वाद्रेतील बेहरामपाड्यात झोपडपट्टीला काही दिवसांपूर्वी आग लागली होती. या आगीत अनेक झोपडट्टीधारक बेघर झाले. मात्र या झोपडपट्टीची 90 टक्के जागा ही पश्चिम रेल्वेची आहे. जागा रेल्वेची असल्याने लोकांच्या पुनवर्सन करण्याचा निर्णय अजूनही झालेला नाही अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी विधान परिषदेत दिली. बेहरमपाड्यातील झोपडपट्टीधारकांचा मुद्दा हुसैन दलवाई यांनी लक्षवेधीमार्फत उपस्थित केला होता.

close