धुळ्यामध्ये साडेतीन कोटींचा गुटख्याचा साठा जप्त

March 31, 2011 9:23 AM0 commentsViews:

31 मार्च

धुळ्यामध्ये एका गोदामातून साडेतीन कोटी रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. गुजरातच्या गांधीनगरमधून हा गुटखा धुळ्यात आणण्यात आला होता. धुळे पोलीस, अन्न आणि औषध प्रशासनानं ही धाड टाकली. यावेळी 8 मालट्रक ताब्यात घेण्यात आले. तर 5 संशयितांना अटक करण्यात आली. गुटख्याच्या पुड्यांसाठी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आल्यावर मोठ्या प्रमाणात गुटख्याचा काळा बाजार सुरू झाला आहे.

close