वानखेडे स्टेडियमचा व्यावसायिक वापर !

April 1, 2011 12:16 PM0 commentsViews: 1

01 एप्रिल

एकीकडे वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कप स्पर्धेची मेगाफायनल होतं आहे. तर दुसरीकडे वानखेडे स्टेडियमवरून एक नवा वाद निर्माण होतं आहे. वानखेडे हे राज्य सरकारच्या मालकीचे पण 1968 पासून स्टेडियम एमसीए ला 50 वर्षाच्या भाडेपट्‌टीवर खेळाच्या वापरासाठी आणि कमर्शियल वापर न होण्याच्या अटीवर देण्यात आले आहे. पण या नियमांचे उल्लंघन होत आहे काय हे तपासून यासंदर्भात नोटीस बजावली जाईल. प्रथम दर्शनी वानखेडे स्टेडियमच वर्ल्ड कपमुळे व्यावसायिक वापर होत असल्याच निदर्शनास येतं आहे. अशी माहिती क्रिडामंत्री पद्माकर वळवी यांनी विधानसभेत दिली.

close