पाच राज्यात निवडणुकीच्या रणधुमाळी सुरूवात

April 1, 2011 5:51 PM0 commentsViews: 1

01 एप्रिल

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदानाला आता अवघे 13 दिवस उरले आहेत. केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये सत्तापालट होण्याचे संकेत जनमत चाचणीत मिळाले आहेत. एशियानेट – सी-फोरनं हा सर्व्हे केला. त्यातून कोणते निष्कर्ष समोर आले आहेत.

केरळ

एकूण जागा – 140 संयुक्त लोकशाही आघाडी – 80 ते 90 जागा डावी लोकशाही आघाडी – 50 ते 60 जागा

तामिळनाडू

एकूण जागा – 234

अण्णाद्रमुक + मित्रपक्ष – 118 ते 126 जागाद्रमुक-काँग्रेस आघाडी – 108 ते 116

पश्चिम बंगालतृणमूल काँग्रेस – 200 ते 210 जागा डावे पक्ष – 80 ते 90 जागा

close