डोंबिवलीकरांनी तयार केली 50 फुटाची बॅट

April 2, 2011 1:02 PM0 commentsViews:

02 एप्रिल

वर्ल्ड कप भारतानं जिंकावा यासाठी सर्वच स्तरातून भारतीय संघाला विविध कल्पना लढवून शुभेच्छा देण्यात येतात. आणि यात डोंबिवलीकरही मागे नाही. डोंबिवलीतल्या सामाजिक संघटनेनं 50 फुटाची बॅट तयार करून त्यावर सही करुन भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. आजची फायनल मॅच टीम इंडियाच जिंकेल असा विश्वासही डोंबिवलीकरांनी व्यक्त केला.

close