घरीचं स्टेडियमचा आनंद !

April 2, 2011 12:55 PM0 commentsViews: 1

02 एप्रिल

वर्ल्ड कपची फायनल मॅच स्टेडियममध्ये बसून पाहायची हे हजारो कुटुंबाचं स्वप्न. पण सगळ्यांनाच ते पूर्ण करता येत असं नाही. नाशिकच्या अरोरा फॅमिलीलाही मॅचची तिकीट मिळाली नाही. म्हणून नाराज न होता त्यांनी घरीच मॅचसाठी असा अनोखा माहोल तयार केला. अरोरांच्या घराच्या भिंतींपासून कुटुंबातल्या कच्च्या बच्च्यांपर्यंत सगळेजण टीम इंडियाचा पोषाख घालून मॅच पाहाण्यासाठी सज्ज झाले. त्यामुळे आता स्टेडियमचा माहोल घरच्या घरीच अनुभवण्यासाठी अरोरा फॅमिली सज्ज झाली आहे.

close