राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह

April 4, 2011 9:28 AM0 commentsViews: 4

05 एप्रिल

राज्यभरात आज गुढीपाडव्याचा उत्साह आहे. सकाळीच गुढी उभारुन गुढी पूजन करण्यात आलं. मुंबई आणि उपनगरांमध्ये शोभायात्रा उत्साहात पार पडत आहे. डोंबिवली, विलेपार्ले, गिरगाव , दादरमध्ये मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आल्या. तर राज्याच्या इतर भागातही शोभा यात्रा काढण्यात आल्या पुणे, नाशिकमध्येही सकाळी शोभायात्रा काढण्यात आल्या.

close