नागपूरमध्ये उभारली 61 फूटी गुढी

April 4, 2011 9:51 AM0 commentsViews: 1

04 एप्रिल

नागपूरच्या बडकस चौकात 61 फूटी गुढी उभारण्यात आली. दरवर्षी सर्वात उंच गुढी उभारण्याचा कार्यक्रम येथे केला जातो. गेल्या वर्षीही इथ 51 फूटांची गुढी उभारण्यात आली होती. गुढी उभारतांनी इथले नागरिकही आवर्जून उपस्थित होते.

close