लोककलेचं दर्शन घडवणारी शोभा यात्रेचं आयोजन

April 4, 2011 10:01 AM0 commentsViews: 2

04 एप्रिल

राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह आहे तर मुंबईत गिरगाव येथे अखंड भारताचं दर्शन घडवण्यात आलं. लोककला थीमवर यंदा गिरगावमध्ये शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. वारली रांगोळी, लेझीम पथकही यामध्ये सहभागी झाले होते. अनेक मराठी सेलिब्रिटी या शोभा यात्रेत सहभागी झाले होते. या यात्रेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

close