हिवरे बाजारात अनोख्या संकल्प गुढी

April 4, 2011 11:22 AM0 commentsViews: 40

04 एप्रिल

अहमदनगरच्या 'आदर्श गाव' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिवरे बाजारमध्ये अनोख्या संकल्प असलेल्या गुढ्या उभारण्यात आल्या आहे. हिवरे बाजारमधील घराघरांवर उभारण्यात आलेल्या गुढ्यांवर अनेक फलक झळकत आहेत. त्यात सामाजिक परिवर्तनाच्या वेगवेगळ्या घोषणांचे फलक लावण्यात आले आहे. 'बोअरवेलला केली आम्ही बंदी, शाश्वत पाण्याची हीच खरी नांदी', 'मंगल प्रसंगाचे वातावरण डी.जे नको टाळा ध्वनीप्रदूषण' असे फलक गुढीला लावण्यात आली होती.

close