मध्यप्रदेशमध्ये एकतेची गुढी

April 4, 2011 10:50 AM0 commentsViews: 4

04 एप्रिल

मध्यप्रदेशातील मराठमोळ्या इंदूरमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता. खासदार सुमित्रा महाजन यांच्या हस्ते राजवाडा परिसरात गुढी उभारण्यात आली. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

close