ज्योतिबाच्या चैत्रयात्रेला 17 एप्रिलपासून सुरूवात

April 4, 2011 3:24 PM0 commentsViews: 5

04 एप्रिल

दख्खनचा राजा अशी ख्याती असणार्‍या ज्योतिबाची चैत्रयात्रा 17 एप्रिलपासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल होतात. आज सोमवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निगवे धुमाला येथील हिंमतबहादूर चव्हाण यांची मानाची सासनकाठी आज ज्योतिबा डोंगरावर दाखल झाली. हत्ती, उंट, घोडा यांच्या लवाजम्यासह सासनकाठी प्रदक्षिणा घालण्यात आली.

close