वर्ल्ड कप विजय कायम स्मरणात राहील – गॅरी कर्स्टन

April 5, 2011 9:50 AM0 commentsViews: 10

05 एप्रिल

वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर भारतीय खेळाडू आता आपल्या कुंटुंबीयाबरोबर आनंद साजरा करत आहे. तर टीमचे कोच गॅरी कर्स्टन दक्षिण आफ्रिकेत आपल्या कुटुंबीयांमध्ये परतायला उत्सुक आहेत. पण त्यापूर्वी आज मुंबईत त्यांनी भारतीय मीडियाशी संवाद साधला. वर्ल्ड कप विजय कायम स्मरणात राहील असं ते यावेळी म्हणाले.

close