स्पेक्ट्रम प्रकरणी रतन टाटा आणि नीरा राडियांची चौकशी

April 4, 2011 5:12 PM0 commentsViews: 2

04 एप्रिल

2 जी घोटाळ्याप्रकरणी संसदेच्या लोकलेखा समितीने रतन टाटा आणि कॉर्पोरेस्ट लॉबिस्ट नीरा राडिया यांची आज चौकशी केली. माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांच्या कार्यक्षमतेबद्दल रतन टाटा यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांना पत्र लिहिलं होतं. त्याबद्दल लोकलेखा समितीने टाटांची विचारणा केली. तर राजकारणी, उद्योगपती, अधिकारी आणि पत्रकार यांच्यासोबतच्या टॅप करण्यात आलेल्या संभाषणाबाबत नीरा राडियांची चौकशी झाली. लोकलेखा समितीने रिलायन्स -एडीओजीचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनाही उद्या चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे.

close