विस्थापितांचे प्रश्न मांडण्यासाठी मेधा पाटकर यांचे आंदोलन

April 5, 2011 10:55 AM0 commentsViews: 20

05 एप्रिल

राज्यभरातील विस्थापितांचे प्रश्न मांडण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आज मंगळवारी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पुनर्वसनाच्या नावाखाली लोकांच्या जागा घेण्यात आल्यात. पण त्यांचं पुनर्वसन मात्र होऊ शकलेलं नाही. अशा गडचिरोलीपासून ते लवासापर्यंत सर्व आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी मेधा पाटकर आझात मैदानात आंदोलन करत आहेत. पुनर्वसनाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

close