अण्णांच्या पाठिंब्यासाठी नाशकात निदर्शन

April 5, 2011 11:00 AM0 commentsViews: 4

05 एप्रिल

लोकपाल विधेयकासाठी संयुक्त समिती स्थापन करावी या मागणीसाठी अण्णा हजारे यांच्या पाठिंब्यासाठी नाशिकमध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन केली. जिल्हाधिकारी आणि विभागीय महसूल कार्यालयांसमोर ही निदर्शनं झाली. नाशिकमधील विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. लोकांच्या सहभागातून लोकपाल विधेयक कायदा व्हावा या मागणीसाठी यावेळी सह्यांची मोहीमही घेण्यात आली.

close