कुमार संगकाराने दिला कर्णधारपदाचा राजीनामा

April 5, 2011 1:38 PM0 commentsViews: 2

05 एप्रिल

श्रीलंकेचा कॅप्टन कुमार संगकारा याने एकदिवशीय आणि ट्वेंटी -20 क्रिकेट टीम के कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. पण होणार्‍या ऑस्टेलिया आणि इंग्लंड दौर्‍यावर टेस्ट टीमचा कर्णधार असणार आहे. वर्ल्ड कप – 2011च्या फायनलला भारताविरुद्धची वर्ल्ड कप फायनलची मॅच हरल्यामुळे संगकाराने कर्णधारपद सोडलं आहे. तसेच त्यांने आपला निर्णय त्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला पाठवला आहे.

close