तमाशाच्या फडांची झाली पाडव्याच्या मुहूर्तावर 2 कोटींची उलाढाल

April 5, 2011 2:52 PM0 commentsViews: 1

05 एप्रिल

तमाशा व्यवसायाच्या निमित्ताने राज्यातील 35 फडांचे मालक पुणे जिल्ह्यातील नारायणगावमध्ये आले आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर तमाशा करार करण्यासाठी इथे मोठी गर्दी लोटली होती. या निमित्तानंच दिवसभरात 2 कोटींची उलाढाल झाली. गेल्या 8 दिवसात येथे तब्बल 6 कोटींची उलाढाल झाली आहे. पाडव्यानिमित्ताने गावोगावचे सरपंच, यात्रा समितीचे सदस्य तमाशाच्या बुकींग करण्यासाठी गर्दी करतात. यंदा तमाशाची सुपारी महागली असली तरी बुकींगमध्ये फरक पडला नाही.

close