मालेगाव स्फोटाचा तपास आता एनआयएकडे !

April 5, 2011 5:55 PM0 commentsViews: 5

05 एप्रिल

2008 च्या मालेगाव स्फोटाचा तपास आता एनआयए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात आदेश दिले आहेत. या स्फोटाचा तपास आतापर्यंत एटीएससकडे होता. आता एटीएस लवकरच तपासाची सगळी कागदपत्रं एनआयएकडे सोपवणार आहे, अशी माहिती आयबीएन लोकमतला मिळाली आहे.

close