लोकपाल विधेयक समितीतून बाहेर पडण्याची तयारी – शरद पवार

April 6, 2011 9:44 AM0 commentsViews: 1

06 एप्रिल

अण्णा हजारे लोकपाल विधेयकासाठी उपोषणाला बसले आणि देशभरातून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. तर अण्णांच्या मागणीला शरद पवारांनी प्रतिसाद दिला आहे. लोकपालविधेयक मंत्रिगटाच्या समितीतून बाहेर पडण्याची तयारी शरद पवारांनी दाखवली आहे. अण्णा हजारेंच्या आक्षेपानंतर पवारांनी बाहेर पडण्याची तयारी दाखवली. लोकपाल विधेयक मंत्रिगटाच्या समितीच्या सदस्यांमधून शरद पवारांना वगळण्याची मागणी अण्णा हजारेंनी केली होती.

close